
🔴 वर्षावास प्रारंभ भारतीय बौद्ध महासभा इगतपुरी तालुका कुऱ्हेगाव.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : श्याम जाधव
इगतपुरी : कुऱ्हेगाव
दि.०६/०८/२०२४ रोजी वर्षावासाचे महत्त्व/भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत/ अंधश्रद्धेवर प्रवचन हे विषय केंद्रिय शिक्षिका आयु.नी. मायाताई आढांगळे यांचे प्रवचन व धम्म धम्मदेशना देऊन समस्त गावकरी बौद्ध उपासक व उपाशी का यांनी वर्षावास प्रारंभाचे दुसरे पुष्प भगवान बुद्धांचे सिद्धांत अगदी साध्या सोप्या भाषेत प्रवचन दिले उपासिका व उपासक मंत्रमुग्ध करून अंधश्रद्धा वर विश्वास न ठेवणे आपल्या सुख दुःखाचे निवारण होणे हे गरजेचे आहे.
सदर प्रवचनाचा व कार्यक्रम धम्म बांधव बौद्धाचार्य आद. दिलीप पवार गुरुजी यांच्या निवासी ठिकाण घेण्यात आला.पवार परिवार यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्शांच्या प्रतिमांचे पूजन, सामूहिक सूत्रपठण, त्रिशरण पंचशीला घेण्यात आले. व केंद्रीय शिक्षिका यांना धम्मदान तसेच उपस्थितांना उपासीक उपास उपासकांना स्वादिष्ट भोजन व स्वीट खीर देऊन दिलीप पवार गुरुजी व त्यांच्या कुटुंबीयांनी आपली दान पारमिता पार पाडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा संस्कार सचिव आयु. प्रभाकर चिकणे गुरुजीआणि आभार प्रदर्शन आयु दिलीप पवार गुरुजी यांनी केले.आलेले सर्व बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक उपाशी का उपासक यांचे पुष्प देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास उपस्थित भाग्यश्रीत आयु देवराम पवार (समता सैनिक) आयु सचिन शिरसाट, आयु नामदेव पवार, आयु संजय पवार, आयु दीपक शिरसाठ, आयु नी सुजाता ताई पवार,आयु नी उषाताई पवार, आयु नी सिंधीताई पवार, आयु नी स्नेहा ताई पवार, आयु नी सीमाताई पवार, आयु नी कविताताई पवार, आयु नी मीराताई पवार, आयु नी सोनली ताई पवार, आयु नी सुमनबाई पवार, आयु नी ज्योतीताई पवार, आयु नी सविता ताई पवार, आयु नी जयश्री ताई पवार, आयु नी रोहिणी ताई पवार, आयु नी धनश्रीताई पवार, आयु नी दीक्षा ताई पवार, आयु नी अक्षदा ताई पवार, आयु नी भाग्यश्रीताई पवार, आयुनी संगीताताई शिरसाट व धम्म उपासक यांनी प्रवचन व धम्म प्रसारकाचा लाभ घेतला यामुळे आमच्या गावातील प्रगती उत्साह वाढेल अशी आशा वाटत आहे धम्माचा मार्ग सरळ मार्ग व सोपा मार्ग आहे आम्ही यांचे नियमित आचरण करू एकरूप होऊन ध्यानस्थ धम्माचे प्रवचन आमच्या कानी पडो.















