चलो नांदेड, चलो नांदेड, चलो नांदेड
“एक मराठा लाख मराठा”मराठा”
दि,०१/१०/२०२३ मराठा युद्ध मा,मनोज जरांगे पाटील यांचा नांदेड दोऱ्यानिमित्त सकल मराठा समाज नांदेड आयोजित मराठा आरक्षण निर्धार मेळावा, या मेळाव्यासाठी संपूर्ण तालुक्यातून सर्व ग्रामीण भागातून प्रत्येक गावातून मराठा बांधवांनी जास्तीत जास्तीत मराठा बांधव येणे गरजेचे आहे, सर्वजण या मेळाव्यात सहभाग नोंदवावा आणि ही सर्वांची जबाबदारी आहे, आरक्षण भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याचे सर्वजण गांभीर्य समजून सर्व मराठा बांधव या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे ही विनंती सकल मराठा समाज नांदेड.
मराठा आरक्षणासाठी सरकारने मागितलेली मुद्दत १४ ऑक्टोबर ला संपत असून त्याच दिवशी आंतरवाली सराटीत मराठ्यांची ताकद दाखवून देऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यानिमित्ताने मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा, सकल मराठा समाज नांदेड येथे आयोजित केली आहे.
*दिनांक: रविवार ०१ ऑक्टोंबर २०२३*
*सायंकाळी ६:३० वाजता.*
*स्थळ- मार्केट कमिटी, नवा मोंढा नांदेड.*
*आयोजक- सकल मराठा समाज नांदेड.**