
🔴शिवसेना अल्पसंख्याक सेनेचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी : 9923072242
देगलूर : येथे अल्पसंख्याक सेनेचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी शेख गौस प्यारे मियॉं यांची शहराध्यक्ष पदी व सय्यद मिर सय्यद हनुमिया यांची शहर उपाध्यक्ष पदी निवड शिवसेना नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात साहेब, जिल्हा प्रमुख भुजंगराव पाटील डक, अल्पसंख्याक सेनेचे जिल्हा प्रमुख जेनौद्दीन पटेल रावनगावकर यांच्या आदेशाने करण्यात आली या वेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील, देगलूर शिवसेना उपशहर संजय जोशी उप शहर प्रमुख बाबुराव मिनकीकर, अल्पसंख्याक सेना तालुका प्रमुख युसुफ भाई मिस्त्री युवा सेना शहर समन्वयक संतोष कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील जाधव यांनी सुत्र संचालन केले.
यावेळी मोहसीन इस्माईल मियां, उबेद हुसेन शेख, क्लिक गौस महोमंद, इस्माईल गौस, सलून पटेल, जुनेद खयुम मिया, बासिद मोईनशेख, इब्राहिम गौस शेख शेरखान मियां, सय्यद मंदिर मियां, सुमेर सय्यद आदींसह असंख्य युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सर्वांचा भगवी शॉल व पुष्पहार घालून सत्कार केला.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)















