12.9 C
New York
Thursday, May 7, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️समाजभूषण पुरस्कार गुण गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

🔴 शिर्डी येथे समाजभूषण पुरस्कार गुण गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

शिवगर्जना न्यूज, 

नाशिक प्रतिनिधी :डॉ. शाम जाधव

शिर्डी दि. १०/१/२०२५ रोजी ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित राष्ट्रीय पातळीवरील साई कला कार्यक्रम संपन्न झाला. सौ. राजनंदिनी ताई अहिरे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यांना प्रमुख अतिथींचा मान देण्यात आला त्याबद्दल बीबीसी फिल्म प्रोडक्शन चे संस्थापक अध्यक्ष मा.सुदाम संसारे व सर्व टीमचे मनापासून धन्यवाद. गुणगौरव समाजभूषण पुरस्कार शिर्डीत हाॅटेल शांती कमल नगर, मनमाड रोड. 

पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे उत्तर शिर्डी लोक सभा मतदार संघाचे विद्यमान खासदार मा. भाऊसाहेब वाघचौरे साहेब आणि बाॅलिवुड चित्रपटातील अभिनेत्री चित्रा दिक्षित यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला. तसेच प्रमुख उपस्थितीत मा. किशोर कालडा संगमनेर, श्री घोगरे पाटील, लोणी प्रवरा, संजय मोरे, सौ. वंदना गव्हाणे सल्लागार मॅडम, डाॅ.अजय श्री वारुळे, सुदाम संसारे प्रमुख राजेश काळे (सचिव) उपस्थितीत होते. श्री संभाजीराव खैरे, सौ. अर्चना परदेशी या भव्य दिव्य पुरस्कार सोहळा सौ. राजनंदनी ताई अहिरे समाजसेविका निर्भज्योत पत्रकार, रोखठोक पोलीस टाईम्स अन्याय अत्याचार निर्मूलन संघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तसेच राधिका फाउंडेशनचे सौ.राजनंदिनी ताई अहिरे, (मखमलाबाद)अध्यक्ष डॉ. रुद्रा समुपदेशन केंद्र व व्यसनमुक्ती केंद्र संचालक तथा माय माऊली शिव शक्ती फौंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप विनायक काकड यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार प्राप्त पोलीस टाईम्स चे उप संपादक यांना गुण गौरव समाज भूषण पुरस्कार सन्मानित केले या सन्मान सोहळ्यात एकूण २०० सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनाचे अध्यक्ष यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून समाजभूषण पुरस्कार गौरविण्यात आले त्याप्रसंगी विविध जादूचे प्रयोग करण्यात आले. 

 सौ. राजनंदिनी ताई अहिरे यांच्या वतीने सुदाम संसारे यांचा सत्कार महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा देऊन करण्यात आला. 

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या