
🔴 मा. खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांची सदिच्छा भेट.
शिवगर्जना न्यूज :
नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार
सन्माननीय रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांच्या
स्वगृही सदिच्छा भेट दिली आणि भावी कार्याच्या
वाटचालीस शुभेच्छा दिल्या..💐💐
यावेळी उपस्थित विजयकुमार व्यंकटराव वादे पोलीस
पाटील प्र.उंद्री (प.दे.) आणि रमेश उपे आदी.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)















