16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️आ. तुषार राठोड यांचा महिला पोलीस पाटील संघातर्फे वाढदिवसानिमित्त सत्कार

🔴 गाव कामगार महिला पोलीस पाटील संघा तर्फे मा. आ. तुषार राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

शिवगर्जना न्यूज,
मुखेड ता. प्रतिनिधी

मुखेड-कंधार विधानसभा मतदार संघाचे सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आणि सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध होणारे लोक प्रतिनिधी कार्यसम्राट आमदार मा.डॉ.तुषार गोविंदराव राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष माधवराव पाटील टाकळे (पोलीस पाटील मुखेड) महिला संघाचे उंद्री (प.दे.) पोलीस पाटील सविता विजयकुमार वादे, सचिन कांबळे, (पोलीस पाटील चोंडी), इंगोले ताई (पोलीस पाटील बेरळी), अश्विनी पायनापल्ले (पोलीस पाटील आडमावाडी), जयश्री आगलावे (पोलीस पाटील होकर्णा), प्रेमला ताई (पोलीस पाटील बोरगाव), शुभांगी गोरे (पोलीस पाटील चिवळी) ईतर महिला पोलीस पाटील भगिनींच्या उपस्थिती मध्ये मा. आमदार यांना शुभेच्छा सह सत्कार करण्यात आला.

💫 शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या