16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

◼️मनीषा व्यंकटेश रासकोटवार यांच्यावर मंगळवारी अंत्य संस्कार

निधन वार्ता                                        निधन वार्ता

⚫ मनीषा व्यंकटेश रासकोटवार यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार 

देगलूर:

देगलूर येथील भक्तापुररोड परिसरातील सद्गुरुनगर मधील रहिवाशी सौ. मनीषा व्यंकटेश रासकोटवार यांचे बहरीन येथील हॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान शनिवारी दि.२१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता दुःखद निधन झाले. सौ. मनीषा व त्यांचे पती व्यंकटेश रासकोटवार हे पती-पत्नी बहरीन येथे संगणक अभियंता म्हणून कार्यरत होते. दि. २८ नोव्हेंबर २४ रोजी त्यांना रॉयल हॉस्पिटल बहरीन येथील रुग्णालयात पुत्ररत्न झाले होते. प्रसूती दरम्यान त्यांना “इन्फलुएंजा’ “ए” या विषाणुचा संसर्ग झाला होता. शनिवारी रात्री ता.२१ रोजी त्यांची उपचारा दरम्यान प्राण ज्योत मालवली. त्यांच्यावर देगलूर येथे मंगळवार दि. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता अंत्य संस्कार करण्यात येणार आहे. 

स्थळ — वैकूंठधाम शमशान भूमी देगलूर जि. नांदेड

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या