⚫ यु.बी. जाधव हाळीकर सर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
देगलूर
कै. हाळीकर हे शांत मनमिळावू व कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले तसेच बापू सेवाभावी व बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव, निवृत्त उप मुख्याध्यापक साधना हायस्कूल देगलूर, सरपंच संघटना जिल्हा उपाध्यक्ष, ग्रंथालय चळवळीतील अग्रगण्य, शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व, उत्तम प्रशासक, कुशल संघटक श्री यु.बी. जाधव पाटील हाळीकर सर यांचे अल्पशा आजाराने आज शनिवारी पहाटे निधन झाले त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक ०८ मार्च २०२६ रविवार रोजी मौजे हाळी येथे सकाळी १०:३० वाजता होत आहे.
शोकाकुल समस्त पाटील हाळीकर परिवार व महात्मा फुले इंग्लिश स्कूल. आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏