19.6 C
New York
Tuesday, November 3, 2026

Buy now

spot_img
spot_img

तान्याबाई पाटील (कदम) खानापूरकर यांचे निधन

तान्याबाई पाटील (कदम) खानापुरकर यांचे निधन.

देगलूर – खानापूर येथील प्रतिष्ठित जेष्ठ महिला नागरिक श्रीमती तान्याबाई किशनराव पाटील कदम यांचे दिनांक २५ बुधवार रोजी सकाळी वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्याचे वय १०५ होते. त्यांच्यावर बुधवारी संयाकाळी ५-०० वाजता खानापूर येथील त्याच्या शेतात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
त्याच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी, नातू , पणतू असा मोठा परिवार आहे. जि.प.चे सेवानिवृत मुख्याध्यापक दादाराव पाटील कदम खानापुरकर यांच्या त्या मातोश्री होत.

दैनिक सकाळचे ता. प्रतिनिधी अनिल पा. कदम, यशवंत पतसस्थेचे संचालक अजित पा. कदम, अच्यूत पा. कदम यांच्या त्या आजी होत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या