*मराठा यूवांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेअंतर्गत कर्ज*
मराठा समाजाच्या युवा मुलांसाठी उद्योजक बनण्यासाठी सुवर्णसंधी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मर्यादित या योजनेअंतर्गत फक्त मराठा समाजाच्या युवा मुलांसाठी व उद्योगासाठी उद्योग करण्यासाठी वैयक्तिक कर्ज पंधरा १५ लाख पर्यंतचे व्याज परतावा व गट कर्ज 50 लाख पर्यंतचे व्याज परतावा योजनेतुन उपलब्ध आहे. तसेच इतर ग्रामपंचायत संबंधित सर्व ऑनलाईन ई टेंडरींग व पी.डब्ल्यू.डी. संबंधित सर्व ऑनलाईन ई टेंडर डी.ए., सी.सी.सी. बिल इन्स्टीमेन्ट देशमुख कंट्रक्शन अँड मल्टी सर्विसेस सेंटर पंचायत समिती जवळ देगलूर सर्व सुविधा एकाच छताखाली भेटतील गरजु व्यक्तींनी त्वरित संपर्क साधावा श्री.बजरंग देशमुख बळेगावकर 9421293589 अशोक क्षिरसागर क्षिरसमुद्रकर 9011692350