14.3 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️बरबडा येथील कै.दिगांबर गंगाराम पा.शेवाळे यांचे दुखद निधन.

🔴 बरबडा येथील कै.दिगांबर गंगाराम पा.शेवाळे यांचे दुखद निधन. 

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड प्रतिनिधी निळकंठ जाधव 

बरबडा ता. नायगाव येथील जेष्ठ नागरिक कै.दिगांबर गंगाराम पा.शेवाळे यांचे दि.१६-१-२०२५ गुरूवार रोजी दुपारी ५ वाजता ९२ व्या वर्षी वृध्दापकाळाने दुख:द निधन झाले आहे, यांना चांगला ज्योतिषचा अभ्यास होता. बरबडा येथे त्यांच्या पुढाकारातून दत्त मंदिराची स्थापना करण्यात आली.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, नातु, पनतु असा मोठा परिवार आहे. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी गोविंद दिगांबर पाटील शेवाळे, सुधाकर दिगांबर पाटील शेवाळे जिल्हा अध्यक्ष अपंग कर्मचारी अधिकारी संघटना नांदेड, दिगांबर पा. शेवाळे व रूपेश दिगांबर पा. शेवाळे सदस्य सेवा सहकारी सोसायटी बरबडा यांचे वडिल. अंत्यविधी दि.१७/०१/२०२५ शुक्रवार दुपारी २ वाजता करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या