33.7 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

*देगलूर महाविद्यालयातील प्राध्यापक डांगे यांना पीएच. डी. प्रधान*

देगलूर महाविद्यालयातील
प्रा. डांगे यांना पीएच. डी. प्रदान

देगलूर:अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय देगलूर येथील इंग्रजी विभागप्रमुख प्रा. ए. आर. डांगे यांना बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या वतीने पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. त्यानी डॉ. फराह खान यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्त्रीवाद’ या विषयावर संशोधन केले आहे.
प्रा. ऐ. आर. डांगे यांना प्राप्त झालेल्या यशाबदल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार, उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार, जनार्दन चिद्रावार,गंगाधर जोशी, रवींद्र अप्पा द्याडे, देवेंन्द्र मोतेवार, चंद्रकांत नारलावार, प्राचार्य डॉ. मोहन खताळ, ऊपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, उपप्राचार्य प्रा. ऊतमकुमार कांबळे, पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील, कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी आभिनंदन केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या