*एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा समिती देगलूर अध्यक्षपदी व्यंकटराव पाटील गोजेगावकर*
देगलूर:
राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गिरीश महाजन यांच्या शिफारसीनुसार एकात्मिक बाल विकास प्रकल्प समिती देगलूर तालुका पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली असून त्याबाबत देगलूरचे मा. तहसीलदार साहेब, यांनी आदेश काढलेले आहेत. त्यानुसार मा. श्री. व्यंकटराव राजेश्वर पाटील गोजेगावकर ( समिती अध्यक्ष, ) मा. श्री. राजाभाऊ कदम (देगलूर तहसीलदार तथा समिती पदसिद्ध सचिव), मा. श्री. शिवराज बसवंतराव पाटील माळेगावकर (समिती सदस्य) मा. श्री. विठ्ठल राजकुंडल ( समिती सदस्य ) मा. श्री. अशोक गंगाधर साखरे ( समिती सदस्य ) मा. श्री. प्रकाश पाटील बेम्बरेकर (समिती सदस्य, मा. श्री. रमेश संजिवनराव पाटील ( समिती सदस्य ), मा. श्री. पंकज शहाजीराव देशमुख करडखेडकर ( समिती सदस्य ), व्यंकट मा. श्री. विवेक सुभाषराव पडकंठवार ( समिती सदस्य), मा. श्री. सतिश उत्तमराव जोशी नळगीरकर (समिती सदस्य ), मा. श्रीमती. सिमाबाई अशोकराव पाटील (समितीसदस्य), मा. श्रीमती. भार्गवी रंगनाथ दिक्षित (समिती सदस्य), मा. श्री. आत्माराम पाटील सुगावकर (समिती सदस्य) वरील सर्व नवनियुक्त समितीतील पदाधिकार्यांचे नांदेड लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा. श्री. प्रताप पाटील चिखलीकर साहेब, नांदेड भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. संतुकराव हंबर्डे, नादेंड माजी आमदार सुभाषराव साबणे व भाजपा संघटन सरचिटणीस मा. श्री. गंगाधरराव जोशी साहेब, यांच्यासह देगलूरचे मा. श्री. शिवाजी कनकंटे, भाजपा शहराध्यक्ष मा. श्री. अशोक गंदपवार आदींनी अभिनंदन केले.