17.4 C
New York
Sunday, September 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

*बाळासाहेबांची शिवसेना देगलूर-बिलोली मतदार संघातील विवीध पदांसाठी निवड*

*बाळासाहेबांची शिवसेना देगलूर बिलोली विधानसभेच्या उपजिल्हाप्रमुख पदी सविता ताईच्या चप्पलवार यांची निवड.

*देगलूर शिवसेना शहर संघटक पदी धनाजी मनोहरराव जोशी यांची नियुक्ती.

बाळासाहेबांची शिवसेनेत आज सन्मानिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या हस्ते शिवसेना उपनेते तथा नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव जिल्हाप्रमुख मा.उमेश मुंडे यांच्या उपस्थितीत देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ उपजिल्हा प्रमुख पदी *सविता ताई चप्पलवार* व देगलूर शहर संघटक पदी *धनाजी मनोहरराव जोशी* यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी बाळासाहेब भवन येथे पदग्रहण सोहळा पार पडला याप्रसंगी शिवसेना सचिव मा. संजय मोरे, शिवसेना उपनेते तथा नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख मा. आनंदराव जाधव, जिल्हाप्रमुख मा. उमेश मुंडे, हिंगोली मतदारसंघ संपर्क प्रमुख मा.आशिष गुलवाडे, महिला जिल्हाप्रमुख प्रोहित गिताताई, उपजिल्हा प्रमुख वनमालाताई राठोड, शहरप्रमुख व्यंकट पुरमवार, शिक्षक सेनेचे संतोष राठोड, युवासेनेचे नितीन जाधव यांच्या समवेत अनेक कार्यकर्त्याची उपस्थित होती.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या