
♦️मराठा मावळा संघटना मूखेड तालूका अध्यक्ष पदी श्री प्रकाशराव पा. डुमणे यांची नियुक्ती.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी : 9923072242
मराठा मावळा संघटना मुखेड तालुका अध्यक्षपदी श्री.प्रकाश व्यंकटराव पाटील डुमणे पाळेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी नांदेड जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते श्री.नारायण वडजे पाटील उंद्रीकर व देगलूर तालुका अध्यक्ष श्री.बजरंग देशमुख बळेगावकर यांची उपस्थितीत पाळा या गावातील माजी सरपंच उद्धव पाटील उमाटे, माजी उप सरपंच बालाजी पाटील पाळेकर, जयंत पाटील डुमणे, माधव पाटील उमाटे, ज्ञानेश्वर पाटील वसुरे, तानाजी पाटील डुमणे, भगवान पाटील उमाटे, सचिन पाटील डुमणे, पवन सकीनवार, बळीराम टेंभुर्णी, शरद डुमणे, शिवराज डुमणे, श्रावण बोनतेवाड, कपिल चिटकुलवार, उमाकांत उमाटे, पप्पु डुमणे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. मुखेड तालुका मराठा मावळा संघटना अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आली.















