8.9 C
New York
Saturday, April 25, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज यांचा नायगाव नगरीत भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन

🔴 नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज यांचा नायगाव नगरीत भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन. 

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड जि. प्रतिनिधी : निळकंठ जाधव

भारतीय स्वतंत्र दिनी येत्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी नांदेड लोकसभा मतदार संघांचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज यांचा नायगावात भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला असून भाविक भक्तांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या