8.8 C
New York
Saturday, April 25, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️जागतीक आदिवासी दिनी विद्यार्थ्यांनी बिरसा मुंढा यांच्या कार्याचा अभ्यास करावा — दिलीप सोंडारे

🔴 जागतीक आदिवासी दिनी विद्यार्थ्यांनी बिरसा मुंढा यांच्या कार्याचा अभ्यास करावा – दिलीप सोंडारे

नांदेड जि. प्रतिनिधी निळकंठ जाधव

आदिवाशी समाजाला विकासा च्या प्रवाहात अन्याया करीता बिरसा मुंढा यांनी आपले जिवन त्यागल म्हणुन च आज आदिवाशी समाज विकासाच्या प्रवाहात आहे असे प्रतीपादन दिलीप सोंडारे यांनी विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना केले.

दि. ०९ आॕगस्ट जागतीक आदिवासी दिन, क्रांती दिन, सावित्रीबाई फुले विद्यापिठ नामविस्तार दिनाचे औचीत्ये साधुन बार्टिच्या वतीने नायगांव तालुका समता दुत दिलीप सोंडारे यांनी आनंददायी आदिवासी प्रा. व उच्य माध्यमिक विद्यालय मांजरम येथे प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. 

कार्यक्रम अध्यक्ष ते पदी मुख्याद्यापक के.बी. वडगावकर होते. सर्व प्रथम बिरसा मुंडा, चंद्रशेखर आझाद यांना पुष्पहार अपर्ण करण्यात आले. मुख्याद्यापक यांनी समता दुत यांचे स्वागत केल्या नंतर प्रबोधन कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. बार्टिच्या विवीध योजनांची माहीती यावेळी समता दुत यांनी दिली.

यावेळी मुख्याद्यापक वाय.के. बिच्चेवार, सह शि. डि.डी मोरे, एस.एन. शींदे, बि.के. गायकवाड, पि. बी. शिरोळे, एल.टी. साळुंके, एस.एच. गुट्टे, एस.डी. कदम, एम.एच. तेलंग, यु.एस.बोदमवाड, सौ के.एस. जाधव, सौ.ए.डी. जाधव, सौ. एस.आर.शिंदे सह सर्व विद्यार्थी उपस्तिथ होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या