22.3 C
New York
Saturday, June 6, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष पांडागळे यांचा सत्कार.

🔴 मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष पांडागळे यांचा रुपेश पाटील यांच्या वतीने सत्कार.

शिवगर्जना न्यूज, 

देगलूर प्रतिनिधी : 9923072242

देगलूर | दर्पण दिना निमित्त देगलूर शहरात आलेले भाजपाचे प्रवक्ते तथा नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष, दैनिक सत्यप्रभाचे संपादक श्री संतोष पांडागळे यांचा सत्यप्रभाचे देगलूर तालुका प्रतिनिधी रुपेश पाटील भोकसखेडकर यांनी आपल्या निवासस्थानी पाचारण करून सत्कार करण्यात आला.

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष पदी श्री  संतोष पांडागळे यांची नुकतीच निवड झाली. निवडीनंतर प्रथमताच ते देगलूर शहरात पदार्पण झाल्याच्या अनुषंगाने येथील दैनिक सत्यप्रभाचे तालुका प्रतिनिधी रुपेश पाटील भोकसखेडकर यांनी आपल्या निवासस्थानी श्री पडागळे यांचा यथोचित्त सत्कार करून पुढील भावी वाटचालीस हृदयपूर्वक शुभेच्छा दिल्या.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या