23.3 C
New York
Sunday, June 21, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️प्रा. डॉ.भागवत गाडेकर यांना उत्कृष्ट संशोधन पुरस्कार प्रदान.

🔴 प्रा. डॉ.भागवत गाडेकर यांना उत्कृष्ट संशोधन पुरस्कार प्रदान.  

शिवगर्जना न्यूज, 

नाशिक प्रतिनिधी : डॉ. श्याम जाधव

नाशिक, नाशिक रोड दिनांक २८डिसेंबर २०२४ रोजी बिटको महाविद्यालय, नाशिक रोड येथील व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रा..डॉ.भागवत गाडेकर यांना इंडियन इकॉनॉमिक असोसिएशन वतीने देण्यात येणारा “उत्कृष्ट संशोधक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार जयपुर, राजस्थान येथे आयोजित १०७ व्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये देण्यात आला. प्रा. डॉ.भागवत गाडेकर यांचे नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयातील प्राचार्य प्रा. डॉ.मंजुषा कुलकर्णी, सर्व प्राध्यापक, शिक्षक वृंद व विविध तरातून अभिनंदन होत आहे. 

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या