⚫ महाराष्ट्राचे दादा स्व. अजित दादा पवार यांच्या अस्थि कलशाचे देगलूरात दर्शन व सर्व पक्षीय शोकसभा.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांचे अस्थिकलश ३ फेब्रुवारी २०२६ रोजी देगलूर येथे दुपारी एक वाजता दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
यावेळी सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले असून तरी सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती समस्त देगलूरकरांकडून केली असून स्थळ : देगलूर नगरपरिषद देगलूर आहे.