💐 हार्दिक अभिनंदन 💐
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव सोहळा निमित्त मराठवाडा भूषण पुरस्कार.
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव सोहळा निमित्त उद्या दिनांक ३० सप्टेंबर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री. “सोमनाथ वाळके” सर यांचा शिक्षण क्षेत्रातील मानाचा मराठवाडा भूषण पुरस्कार
शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीव प्रशासनास दिलेल्या योगदानाबद्दल, उद्या ठाणे येथे राज्याचे मा. मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, माननीय कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब,ठाण्याचे माननीय आमदार संजय केळकर, विभागीय आयुक्त मा. महेंद्र कल्याणकर सा., ठाण्याचे कलेक्टर माननीय अशोक सिंनगारे साहेब, अखिल भारतीय वारकरी संघाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज, आणि मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. श्री सोमनाथ वाळके सर पुढील कारकीर्दीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक…
समस्त वाळके परिवार व ग्रामस्थ, मित्र मंडळ.















