
🔴 पोलीस पाटलांतर्फे आमदार साहेबांचा सत्कार संपन्न.
शिवगर्जना न्यूज,
मुखेड : तालुका प्रतिनिधी
मुखेड तालुक्याचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे, तालुक्यास खूप मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणारे, गोरगरीब जनतेची समस्या सोडविणारे व जनतेच्या हाकेला धावून येणारे विधानसभा निवडणुकीत मताधिक्याने सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले मुखेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. तुषार राठोड यांची स्वगृही सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सविता विजयकुमार वादे पोलीस पाटील उंद्री (प.दे.) व प्रतिनिधी विजयकुमार व्यंकटराव वादे उंद्रीकर होते.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞
(9923072242)















