दुखःद बातमी: निधन वार्ता कै. श्री. *रामलू तुकाराम पाटील,* आलूर ता. देगलूर हा मुक्काम (आमृते परीवार खानापूर) यांचे आज दुपारी २:१४ वाजता हृदय विकारांच्या झटक्याने निधन झाले आहे त्यांचा अंत्यविधी उद्या दिंनाक १३/०९/२०२३ रोज बुधवार सकाळी ठीक १०:०० खानापूर येथे सार्वजनिक स्मशानभूमीत होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, नातावंड असा परिवार आहे. देगलूर तालुक्यातील कुलेकडगी समाजाचे एक सामाजिक बांधिलकी जोपासनारे व्यक्तीमत्व आज हरपले असून ते पाच वर्ष देगलूर तालुका कुलेकडगी समाज संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेले होते. त्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐