25 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️मराठा मावळा संघटनेची ताज पाटील येथे नियुक्ती पत्रासह पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक.

🔴 मराठा मावळा संघटनेची ताज पाटील येथे नियुक्ती पत्रासह पदाधिकारी आढावा बैठक.

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड : प्रतिनिधी

मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री प्रा. माणिकराव शिंदे पाटील यांच्या उपस्थित नांदेड येथील ताज पाटील हाॅटेल येथे आठावा बैठक व अनेक पद अधिकार्‍यांची नियुक्ती पञ देऊन नियुक्ती करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते अनेकास नियुक्ती पञ देण्यात आले. वसंत भगवानराव जाधव यांची नियुक्ती नांदेड शहर जिल्हा अध्यक्ष, दशरथ गोविंदराव कदम यांची नियुक्ती जिल्हा संपर्क प्रमुख, व्यंकट सुभाषराव देशमुख नांदेड जिल्हा सहसचिव, शहाजी प्रकाशराव बोंडगे यांची देगलूर तालुका उपाध्यक्ष, निखिल बालाजी डुरे यांची भोकर तालुका उपाध्यक्ष, योगेश बालाजी देवकर यांची भोकर तालुका संपर्क प्रमुख पदी, वरील सर्वाची नियुक्ती करताना नांदेड जिल्हा अध्यक्ष नारायण वडजे पाटील उंद्रीकर, नांदेड उपजिल्हा अध्यक्ष जिंतेद्र पाटील सायाळकर, देगलूर तालुका अध्यक्ष बजरंग देशमुख बळेगावकर, भोकर तालुका अध्यक्ष सुनिल पाटील लामकाणीकर, व तसेच मराठा मावळे कार्यकर्ते बालाजी पाटील वन्नाळीकर, कैलास पाटील सांवत, साईनाथ राचेवाड, शिवाजी पाटील माने, सिंदु पाटील चिंचाळकर, बळवंत बेंम्बरेकर, प्रकाश जाधव पाटील वसुरकर, यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यासह नियुक्ती पञ देऊन त्यांना पुढील सामाजिक कार्य चांगले करावे असे संस्थापक अध्यक्ष यांनी सर्वाना शुभेच्छा दिले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या