16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️श्री संजय बबन भरीत यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्कार जाहीर.

🔴 श्री संजय बबन भरीत यांना राज्यस्तरीय व्यसन मुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्कार जाहीर.

शिवगर्जना न्यूज, 

नाशिक प्रतिनिधी : डॉ. संदीप काकड. 

नाशिक, दिनांक २०/०९/२०२४ रोजी समर्थ सोशल फाउंडेशन व नुट्रीफील हेल्थ प्रो. प्रा.ली. ही सामाजिक संस्था गेल्या २०१५ पासून व्यसन मुक्ती व मधुमेह मुक्ती रोग मुक्ती सारख्या विषयावर कार्य करत आहेत. अनेक व्यसन व्यक्तींना त्याच्यातून मुक्तता व्हावी या संस्थेचे एकच अभियान महाराष्ट्र व्यसन मुक्ती व्हावा हाच ध्येय होय अहो रात्र झटून अनेकांना व्यसन मुक्त करण्याचा अभियान संजय बबन भरीत यांनी केले असून त्यांना राज्यस्तरीय व्यसन मुक्ती व मधुमेह मुक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.

संस्थेचे अभियान संपूर्ण भारत भर कार्य करत आहे व त्यातून लाखो लोकांना फायदा होत आहे. संस्थे मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या PRO ला दरवर्षी संस्था राज्यस्तरीय पारितोषिक देहून सन्मानित करत असतें.

यावेळी नाशिक स्थित श्री संजय बबन भरीत यांना राज्यस्तरीय व्यसन मुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पारितोषिक जाहीर झाले आहे. त्याबद्दल त्यांचे अनेक स्तरावरून अभिनंदन केले जात आहे. श्री विजय पाटील, डॉ. संदीप काकड यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या