16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️”आमदार असावा तर असा” श्री गणेश विसर्जन २०२४ देगलूर.

🔴 “आमदार असावा तर असा” श्री गणेश विसर्जन २०२४ देगलूर.

शिवगर्जना न्यूज, 

देगलूर प्रतिनिधी : (9923072242) 

दरवर्षी प्रमाणे यंदाही शहरात श्री गणेश विसर्जना निमित्त भव्य मिरवणूकीस सुरुवात झाली. यावेळी देगलूर बिलोली मतदार संघाचे मा. आमदार माननीय जितेश अंतापुरकर हसत खेळत आनंदाने श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत बाप्पांना निरोप दिला. 

मा. आमदार जितेश अंतापूरकर मा. नगराध्यक्ष शंकर कंतेवार, मधूजी गिरगावकर, नरेश कंतेवार, प्रशांत दासरवार, महेश पाटील, बालाजी मैलागिरे व इतर मान्यवर तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि श्री गणेश सर्व भक्तगण यांच्या उपस्थित व हर्ष उल्हासात बाप्पाला निरोप देण्यात आला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या