16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️किन्हाळा येथील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश

🔴 किन्हाळा येथील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष प्रवेश. 

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड प्रतिनिधी निळकंठ जाधव

नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयात नायगाव, बिलोली, धर्माबाद, तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रेवश केला त्यात किन्हाळा येथील असंख्य कार्यकर्तेही पक्ष प्रवेश केले आहे.

बिलोली तालुक्यातील किनाळा येथील अनेक कार्यकर्त्यांनी आज दिनांक १६ रोजी नांदेड येथे जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर, प्रा. डी.बी. जांभरुणकर, सुभाष गायकवाड, गजानन पापटवार, डॉ. वरपडे, प्रा. मजरोदिन, विश्वनाथ बडुरे, अंकुश पाटील रातोळीकर, बाळू गायकवाड, दिलीप कदम, पुंडलिक नवारे आदींचा प्रमुख उपस्थिती मध्ये सोसायटीचे सदस्य बालाजी वामनराव पाटील, शिवकुमार मोहिते, रविकुमार उप्पलवार, सय्यद कासिम मीरासाब,सय्यद मैनोदीन हुसेनसाब, गुणवंत पांचाळ, बालाजी शेळगावे, सय्यद शादुल महबूब, विकास पाटील भोसले, हनमंत उस्केटवाड, ओमकार भोसले, ओमकार रिजितवाड, देवानंद पाटील शेळगावे, माधव वडमिले, सय्यद खाजामिया महंमदसाब, गोपाळ वडमिले, ज्ञानेश्वर गायकवाड, विनायक उप्पलवार, बालाजी खराटे, देविदास गवळे, माधव धानोरे, आदींनी पक्ष प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेशाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या