16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️मेहकर विधानसभा मतदार संघाच्या रिंगणात– तथागत ग्रुप राष्ट्रीय महासचिव कुणाल माने

🔴 मेहकर विधानसभा मतदार संघाच्या रिंगणात — तथागत ग्रुपचे राष्ट्रीय महासचिव कुणाल माने. 

शिवगर्जना न्यूज, 

नाशिक प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव

सांगली आज दिनांक ११/९/२०२४ रोजी मेहकर विधानसभा निवडणुकीत आता कुणाल माने सुद्धा अपक्ष रिंगणात उतरणार त्या संदर्भात त्यांनी जनसंपर्क सुद्धा सुरू केला आहे कुणाल माने २०२० पासून

तथागत ग्रुपचे सक्रिय काम करत आहेत युवा नेतृत्व असून राजकारणाची संपूर्ण माहिती आहे तर मेहकरचे रहिवासी असून मेहकर मतदारसंघातील उमेदवार असल्याने मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता जाणवत आहे 

मेहकर विधान सभेवर हौशे गवसे डोळा ठेवून ऐन निवडणुकीच्या तोंडावरच अनेक जण उमेदवारी मिळविण्यासाठी विविध पक्षात प्रवेश घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र कुणाल माने हे निष्ठावंत सक्रीय कार्यकर्ते तथागत ग्रुपचे आहेत समाजसेवेमध्ये कायम पुढे राहतात व आजपर्यंत त्यांची वाटचाल संदिपभाऊ गवई यांच्या पर्यत्नाने यशस्वी पणे सुरू आहे मेहकर मतदार संघात अनेक ईच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या भेटीगाठी, प्रचाराचा जोर धरला आहे. बुलढाणा जिल्ह्यात तथागत ग्रुपचे संघटन मजबूत करून, संघटना वाढीसाठी प्रयत्न केला त्यामध्ये तथागत ग्रुपचे राष्ट्रीय महा सचीव कुणाल माने यासह अनेक कार्यकर्ते आजही संदिपभाऊ गवई यांच्या सोबत एकनिष्ठ आहेत. संदिपभाऊ गवई यांच्या एका निश्चयावर प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ते संघटनेसाठी झटून काम करत आहेत. तथागत ग्रुपचे राष्ट्रीय महा सचिव कुणाल माने हे सातत्याने मागील दहा वर्षां पासून तथागत ग्रुपसोबत एकनिष्ठ आहेत. संघटनेचे मेळावे, बैठका, मोर्चे आंदोलन उपोषण यासह जनहिताचे कुठले कार्यक्रम असतील. संघटनेने दिलेली जबाबदारी असेल अतिशय सक्षम पणे सांभाळण्याचं काम कुणाल माने यांनी मागील काळात केलेली आहे व सातत्याने करत आहे. 

तथागत ग्रुपचे राष्ट्रीय महासचिव कुणाल माने मेहकर विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असून मतदारांची जनसंपर्क करीत आहेत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या त्यांचा चांगला अभ्यास आहे. मेहकर येथील ते रहिवासी असून विविध उद्योग व्यवसाय सोबत ते राजकारणात ही सक्रिय आहे. अनेकांसोबत असलेला दांडगा जनसंपर्क मैत्रीचा ‘बहर’ निर्माण करणारे व्यक्तिमत्व कुणाल माने येणाऱ्या मेहकर विधानसभा निवडणुकीत आपले भाग्य आजमावत आहे. कुणाल माने हे मागील दहा वर्षापासून संघटन वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. मेहकर विधानसभा लढवण्यासाठी तथागत ग्रुपचे राष्ट्रीय महासचिव कुणाल माने इच्छुक आहेत मेहकर मतदार संघातील जनतेच्या मनात ‘स्थानिक’ उमेदवार अपेक्षित असून कुणाल माने सर्व साधारण कुटुंबातील आहेत कुठलाही राजकिय वारसा न लाबलेले व्यक्ती महत्व राजकारणात येऊन गोरगरीब, विद्यार्थी, तरुण व सर्व सामान्य जनतेला कायम “मदतीचा हात “पुढे करणारा ‘समाजकारणी’ म्हणून त्यांची मेहकर तालुक्यात ओळख आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या