
🔴 वात्सल्य वृद्धाश्रम हिरावाडी पंचवटी नाशिक गणरायाचे प्राण प्रतिष्ठा पूजन.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव
नाशिक वाचले वृद्धाश्रम हिरावाडी पंचवटी गणरायाचे प्राण प्रतिष्ठाचे पूजन या ठिकाणी श्री गणरायाची स्थापना झालेली आहे सकाळी आणि संध्याकाळी मनोभावे मानाच्या आरतीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतात आज देखील नाशिक शहर पोलीस उपायुक्त श्री.चंद्रकांत खांडवी व यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती झाली यावेळी त्यांनी वृद्ध आजी आजोबांशी संवाद साधला नाशिकचे पोलीस आयुक्त श्री चंद्रकांत खांडवी मला व माझे पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांचा ही सहभाग मिळाला इथे आरती मान मिळण्याची संधी मिळाली आणि वात्सल्य वृद्ध आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष सतीश सोनार हे अतिशय सेवाभावी काम करत आहे असे देखील प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. वृद्ध आजी बाबा यांना सांभाळणारे व त्यांचा आशीर्वाद घेणारे त्यांच्या कार्याची जाणीव करून देणारे संपूर्ण वृद्धा श्रमातील स्टाफ कर्मचारी मोठ्या उत्साहात वृद्ध आजी बाबांचा मान सन्मान करून व त्यांना आनंदी राहण्यासाठी अथक परिश्रम घेतात वृद्ध आश्रम ही सेवा अखंड चालू राहण्यासाठी अध्यक्ष सतीश सोनार सर अथक परिश्रम करतात त्यांच्यातच त्यांचा आनंद होय ही सद्बुद्धी गणरायाच्या आशीर्वाद यामुळे हे चांगले कार्य करू शकतो आपण जनसेवा ही ईश्वर सेवा होय.















