25 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️वसीम शहापूरकर मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.

🔴 वसीम शहापूरकर मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न. 

शिवगर्जना न्यूज, 

देगलुर प्रतिनिधी ९९२३०७२२४२

देगलूर तालुक्यातील शहापूर येथे युवा पत्रकार वसीम शहापूरकर मित्र मंडळाच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी २७ रक्तदात्यांनी आपले रक्तदान दिले. यावेळी श्री गंगारेड्डी कोटगिरे गेडर, जयपाल कांबळे सरपंच शहापूर व माजी सरपंच गंगारेडी कोटगीरे, मलरेड्डी यालावार माजी उप सरपंच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्यामसुंदर सूरावार, कपिल येनगुलवार, जगत रेड्डी, नरसिंग नंदलवार, बाबा शेख, इलियास शेख ग्राम पंचायत सदस्य, व मोहम्मद हुसेन सोहेल शेख इकबाल शहापूरकर सचिन यनगुलवार, सैलानी शेख इमरान शहापूरकर, विनोद रचावार पवन आंबटवार माधव बेळकोने आदी उपस्तीत होते व आयोजकांने सर्व सहकरी मित्र मंडळ व गावकऱ्यांचे व रक्तदान कॅम्प सहकारी यांचे आभार मानले.

“सर्वात श्रेष्ठ दान, रक्तदान” 💐💐

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या