17.4 C
New York
Sunday, September 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

◼️ आमरण उपोषणास सुरुवात ◼️

◼️      आमरण  उपोषणास  सुरुवात       ◼️

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड प्रतिनिधी :

नादेड, दि.१३/०८/२०२४ जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत नुकसान झालेले देगलूर तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्या मध्ये जमा करावे, आणि ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रार केली नाही, त्या शेतकऱ्यांनी कृषी विभागा कडे ऑफलाइन अर्ज दिला त्या शेतकऱ्यांना सुद्धा तात्काळ नुकसान भरपाई विमा मिळावा या अनुषंगावर जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी शेतकरी पुत्र माधव पाटील केरुरे सुगावकर व अभय देशमुख, कावळगावकर, यांनी आमरण उपोषण करत आहेत, त्यांना शेतकरी वर्गातून पाठिंबा मष्णाजी शिरगिरे, सादिक मरखेलकर, हनमंत माळेगावकर उपोषणा ठिकाणी पाठिंबा दर्शविला आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळाल्या शिवाय आवरण उपोषण माघार घेणार नाही.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या