🔴 आयडियल अकॅडमी डायरेक्टर शेख फरहाणा मॅडम सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. यूजीसी तर्फे घेण्यात येणाऱ्या प्राध्यापक पदा साठी सेट परीक्षा ही Mathematics या विषयांमध्ये यश संपादन केले आहे.
फरहाणा मॅडम हे देगलूर महाविद्यालय देगलूर चे विद्यार्थिनी असून, प्राध्यापक डांगे यांच्या पत्नी आहेत. मुळातच हुशार असल्या कारणाने तसेच शैक्षणिक वातावरणामुळे हे यश संपादन केले.
शैक्षणिक रित्या इंजिनीयर पदवी घेऊन, शिकविण्याची ची आवड असल्यामुळे Msc phy. आणि Msc math. या दोन विषयात P.G. केले. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या. या यशामुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन होत आहे.
पुढील कार्यास शुभेच्छा…💐💐