12.9 C
New York
Thursday, May 7, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️समाजवादी पक्षाच्या युवा जिल्हा अध्यक्ष पदी विठ्ठल पा.गवळी यांची नियुक्ती.

🔴समाजवादी पक्षाच्या युवा जिल्हा अध्यक्ष पदी विठ्ठल पा. गवळी यांची नियुक्ती. 

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव

समाजवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी विठ्ठल पाटील गवळी यांची नुकतीच नियुक्ती मुंबई येथे झाल्या बद्दल सत्कार सोहळ्याच्या आयोजनात सन्मान करुन अभिनंदन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ मार्गदर्शक करामतुला खान कमुभाई जिल्हा प्रमुख -हैदर पटेल ज्येष्ठ मार्गदर्शक- जाधव पा.नायगाव जेष्ठ मार्गदर्शक करीम चाऊस भाई युवा जिल्हाप्रमुख- विठ्ठल पाटील गवळी जिल्हा संपर्क प्रमुख-सय्यद जमीर – शेख रजाक माजी तालुकाप्रमुख- शफी पठाण माझी युवा तालुकाप्रमुख अजम शेख पत्रकार अजीम भाई, परमेश्वर पा.जाधव पत्रकार, मा. गौतम वाघमारे, आनंद जाधव, हंसराज बाळापुरकर, चेतन गायकवाड (पळसगावकर) अमोल संत्रे, नागोराव गायकवाड, फयुम भाई प्रकाश भाऊ वाघमारे (शेळगावकर) शेख पाशा, शेख इरफान, शेख सलमान, अहमद, पत्रकार बालु मामा, शेळगावकर, अनिल उंबरे व समाजवादी पार्टीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. नरसी येथील विश्रामगृह कार्यक्रमात विठ्ठल पाटील गवळी आणि त्यांच्या सहकार्याचा सन्मान करून अभिनंदन करण्यात आले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या