
🔴 राष्ट्रीय मराठा महासंघ नांदेड जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड. 🚩
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधी
राष्ट्रीय मराठा महासंघाच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत दशरथ पाटील पवार होटाळकर यांची निवड करण्यात आली व नांदेड जिल्हा सचिव पदी परमेश्वर विक्रम पाटील जाधव कांडाळकर तसेच संघटक नांदेड जिल्हा सतीश तुपेकर पाटील यांची राष्ट्रीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री बन्सी दादा डोके यांच्या हस्ते नियुक्तीचे प्रमाणपत्र देऊन जिल्हा धाराशिव येथे निवड करण्यात आली.
पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा💐💐















