♦️नायगाव विधानसभा मतदार संघात भावी आमदार शिवराज पा. होटाळकर यांना प्रचंड प्रतिसाद.

- ♦️जन आशीर्वाद दौऱ्यात नायगाव विधानसभा मतदारसंघातील मौ. मांजरम येथे गेले असताना भावी आमदार शिवराज पाटील होटाळकर यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.
- शिवगर्जना न्यूज,
- नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव
- जन आशिर्वाद दौऱ्याला फिरत असताना मतदारांनी विकास झाला नसल्याचा पाढाच वाचवून दाखवत मौजे मांजरम गावातील कार्यकर्त्ये येणार्या काळात भावी आमदार या नात्याने बघत आहोत अश्या प्रतीक्रीया गावकर्यांनी सर्व दिल्या.
- यावेळी उपस्थित पांडूरंग पा. शिंदे, सूरेश पा. खंडगावकर, महेश देशपांडे, प्रदीप पा. पवळे मरवाळीकर, गूलाब पा. सोमठानकर, श्रीपत पा. शिंदे, श्रीकांत पा. शिंदे, नामदेव कांबळे, गजानन पा. मनूरकर, उमेश पा.केते, योगेश पवळे, मंगेश पा. बेंद्रीकर, मांजरम बाबाराव पा.शिंदे, उमाकांत पा. शिंदे-तंटामुक्ती अध्यक्ष, दिगंबर पा. शिंदे, प्रल्हाद पा. शिंदे, पांडुरंग पा. शिंदे, विशाल पा. शिंदे, आनंदराव शिवारेडी, गणपत पा. शिंदे, भुजंगराव माऊलीकर, आनंदराव कांबळे साहेब, आनंद फुगारे, दत्ता पा. गायकवाड, मेटकर पैलवान, मोबिल पिंजारी, गणेश पा. शिंदे, पांडुरंग सावकार जिंदमवार, शिवराज पा. शिंदे, इस्माईल साहेब शेख, सरपंच रावसाहेब पा.शिंदे, उप सरपंच बालाजी माली पा., उमेश पा. केते, विजय वाघमारे, पत्रकार शिवाजी पा. शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष उमाकांत पा.शिंदे, दिगांबर पा.शिंदे, आनंदराव शिवारेडी, प्रल्हाद पा. शिंदे, मा. सरपंच यादव कोणकेवाड, मा. विशाल पा. शिंदे, मा पांडुरंग पा. शिंदे, मा.हनुमान पा. शिंदे, मा.उप सरपंच. आदी कार्यकर्त्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.