
🔴 बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्थी विहार धम्म वंदना आयोजन.
शिवगर्जना न्यूज,
प्रतिनिधी : डॉ. श्याम जाधव
सांगली: दिनांक २१/७/२०२४ या दिवशी आषाढ पौर्णिमा निमित्त खालील कार्य क्रमाच नियोजन केले होते त्या मधे सकाळी ९ वाजता संस्थेचे काही उपासक उपासीका तसेच काही साच्याल क यांनी केरे वाडी धम्म निनाद सेटर केरे वाडी येथे वृक्षा रोपण चां कार्यक्रम केला होता त्या नंतर १२ते ०१ या वेळेत धम्म देसणा धम्म ज्ञानसेन (उबाळे सर)यांनी धम्म देसना दिली त्यांनी आषाढी पौर्णिमे चे महत्व सांगितले. त्या नंतर भोजनाचा आस्वाद घेऊन पुढे गुगवाड येथे आथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट धम्म भूमी येथे भेट दिली वंदना घेतली. जे भिखु अव्हेलेबल होते त्यांनी धम्मदेसणा दिली आषाढी पौर्णिमेच्या निमित्त साधून वृषा व रोपण छोट्याश्या सहलीचं नियोजन केले होते. त्याच प्रमाणे धम्म भूमी आणि धम्म निनाद सेंटर ची सहल आणि वृषारोपन च कार्यक्रम संपन्न झाला. त्याच प्रमाणे संध्याकाळ च्या सदरात मा भंते महाथेरो डॉ. कश्यपायन व इतर मान्यवर याच्या हस्ते प्रतिमा पूजन करणेत आले त्या नंतर पंचशील व त्रीसरन घेणेत आले प्रस्तावना. संस्थेचे खजिनदार माने सर यांनी दिली त्याच प्रमाणे डॉ. भदंत यश कश्य पायन यांचा परिचय संस्थेचे सह खजिनदार जगन्नाथ आठवले यांनी दिला यानंतर डॉ यश कश्यपाय यांनी आषाढी पौर्णिमेचे महत्व धम्मतील तत्वे आणि बौद्ध धम्म हत्तीच्या पायाचा ठश्या प्रमाणे विशाल आणि महान असल्या चे विदित केले. त्या नंतर संस्थेचे माजी सचिव प्रा. भटकर सर यांनी आषाढ पौर्णिमेला भगवान बुध्दाच्या जीवनात घडलेल्या पाच घटना साध्या आणि सोप्या भाषेत सांगितल्या नेहमी प्रमाणे अमोल सरकार यांनी संस्थेस लाऊड स्पीकर आणि भंते जीना धम्म दान दिले त्या मुळे सपत्नीक मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला त्याच प्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आणि चिटणीस जितेंद्र कोल प सर आणि आणि सुहास धोत्रे याचा ही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणेत आला. जितेंद्र कोल प सर यांना भंते यांनी उपोसथ वृताचे आष्ट शिल ग्रहण कर उन घेतले. पाऊस असून ही कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपासक उपसिक हजर होते.
शेवटी संस्थेचे आध्यक्ष्य डॉ सुधीर कोलप सर यांनी आभार मानले तसेच वर्षावास कालावधी मध्ये प्रत्येक गुरू वारी सायंकाळी ४ते ७ या वेळेत भंतेजी उपस्थित राहून धम्म देसना देतील याची नोंद घ्यावी तसेच प्रत्येक रविवारी सकाळी १०ते११ आणि प्रत्येक पौर्णिमेस ७ ते९ या वेळेत बुध्द वंदना आणि धम्म देसना होणार शेवटीआहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवासन संस्थेचे संयोजक व आयोजक याचे तर्फे करण्यात आले आहे. शेवटी धम्म पाल गाथा होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.















