9.3 C
New York
Saturday, April 25, 2026

Buy now

spot_img
spot_img

⚫ कै. अशोकराव माधवराव पाटील राजूरकर याचं वृद्धापकाळाने निधन.

⚫ कै. अशोकराव माधवराव पाटील राजूरकर याचं वृद्धापकाळाने निधन. 

परिसरातील ज्येष्ठ नेते, माजी संचालक महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ तथा माजी सभापती पंचायत समिती, मुखेड. मा. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, मुखेड.

अंत्यविधी त्यांच्या राहत्या गावी दि.१५/ ०५/ २०२५ वार गुरुवार वेळ सायंकाळी ४ वाजता राजुरा खुर्द ता.मुखेड जि. नांदेड.

त्यांच्या निधनाने परिसरात नेतृत्वाची मोठी हानी झाली असून, त्यांच्या रूपाने ज्येष्ठ नेता गमावला याचं दुःख परिसरातील जनतेला आहे. 

ज्येष्ठ नेतृत्वास भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.. 💐💐💐💐

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या