*आमदार असावा तर असा*
दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात श्री गणेश विसर्जना निमित्त भव्य मिरवणूकीस सुरुवात झाली यावेळी देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार माननीय जितेश अंतापुरकर हसत खेळत आनंदाने श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत बाप्पांना निरोप दिला, मा. नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेठवार, मा. नगराध्यक्ष शंकर कंतेवार, श्री अविनाश नीलमवार, जनार्दन पा. बिरादार, शिवा पा. येशमवार, डाकोरे, लालू कांबळे, निलेश पाटील भोकसडेकर, सूशील देगलूरकर, व इतर मान्यवर, पोलीस अधिकारी व कर्मचारी गणेश भक्तगण, देगलूर पोलीस बांधव.