डॉ . सरोज साईनाथ बण्ड्गर यांच्या साई कृपा फिजिओथेरपी क्लिनिक चे शुभारंभ.
दि. २१/०९/२०२३ साई कृपा फिजिओथेरपी क्लिनिक चे शुभारंभ वेळी सूरूवातीस डॉ. सुनील जाधव यांच्या गणेश वंदना गायनानंतर डॉ. गायकवाड जी. ए. यांच्या हस्ते शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी मा. आमदार जितेश अंतापुरकर, मा. तहसिलदार राजाभाऊ कदम देगलूर, मा. तहसिलदार मुखेड जाधव राजेश, वैद्यकीय अधिक्षक डॉ. नरेश देवणीकर, भा.ज.पा. नांदेड जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, उपजिल्हा प्रमुख शिवसेना महेश पाटील, मा. नगराध्यक्ष नंदकुमार दाशेटवार, भाजपा नेते आत्माराम पाटील सुगावकर, युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील बिरादार, डॉ. इंगोले, संभाजी ब्रिगेड चे डॉ. सुनील जाधव, मा. नायब तहसीलदार मुखेड पांडुरंग गंगनर, मा. नायब तहसिलदार नेटके देगलूर, मा. बालाजी मिट्टेवाड, नागमवाड सर, अँड. साईनाथ बण्ड्गर, बिजुर सरपंच शिवाजी पा. खीसे, दादाराव बण्ड्गर, गोपनर डी. एस. मुखेड, कमळेवाडी सरपंच नागोराव पाटील, येईलवाड श्रीराम, मारोती गायकवाड, डॉ. अमोघे जितेंद्र, कैलास व लक्ष्मण बण्ड्गर आदीची प्रमुख उपस्थितीसह मोठ्या संख्येने स्नेही जणांचा शुभेच्छा वर्षाव होता. प्रास्ताविक डॉ. सरोज साईनाथ बण्डगर यांनी केले. अनुमोदन डॉ. सुनील जाधव यांनी दिले. सुत्रसंचालन सुर्यकांत सुवर्णकार यांनी केले तर आभार बाबाराव बण्ड्गर यांनी व्यक्त केले.















