14.3 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️जागतिक आर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंह स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली

⚫ जागतिक आर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंह स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐

 शिवगर्जना न्यूज

मुंबई, २६ डिसेंबर भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोक संवेदना सर्व भारतीयांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोक संदेशात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देश वासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. 💐💐💐💐

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या