25 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️चांदवड खरेदी विक्री संघाची ६५ व्या वर्षी सर्व साधारण सभा.

🔴 चांदवड खरेदी विक्री संघाची ६५ व्या वर्षी सर्व साधारण सभा. 

शिवगर्जना न्यूज, 

नाशिक प्रतिनिधी : डॉ. श्याम जाधव

चांदवड, दि. २८/०९/२०२४ रोजी चांदवड खरेदी विक्री संघाची पदाधिकारी संचालक मंडळ व सदस्य एकूण उपस्थितीत संख्या २९ लोकसंख्या सभेच्या कामकाजात उपस्थिती कमी असल्याने आर्थिक परिपत्रक पूर्ण वाचन मिळाल्याने सहकार खात्याचे कोणतेही नियुक्त अधिकारी यांच्या उपस्थितीत कामकाज न केल्याने सभासदांना सभेचा अजेंडा नसल्याने राजेंद्र खांगळ शिवाजीराव दवंडे यांच्या झालेल्या सभा कामकाज इतर रिक्त मंजूर करण्यास व सर्व झालेला निर्णयास जाहीर विरोध आहे. सहकार खात्याची जबाबदार अधिकारी यांनी त्यांच्या उपस्थितीत पुन्हा फेर जनरल वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजन करावी चांदवड खरेदी विक्री संघ कोट्यावधी रुपयांचा नफा असतांना आज संपूर्ण नफा गायब होऊन चांदवड संघ तोट्यात का ? या खुलासा कमी नवीन फेर जनरल वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजीत करावी अन्यथा ९७ या घटना दुरुस्ती प्रमाणे व सभेत घेतल्या जाणाऱ्या नियमा प्रमाणे चुकीच्या काम काजावर विरोध कायम असेल सहकार खात्याने नोंद घ्यावी शिवाजीराव दंडवे अध्यक्ष चांदवड तालुका अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यायास (महाराष्ट्र) माननीय चेअरमन श्री ॲड. राजेंद्र पंडितराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली खरेदी विक्री संघाच्या कार्यालया शेजारी चांदवड येथे खालील विषयाचा विचार विनिमय करण्यासाठी आयोजीत केले आहे. तरी सर्व सभासदांनी सभेस उपस्थित राहावे ही नम्र विनंती सभेत येणारे विषय 

(१) दिनांक ३०/९/२०२३ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभे व्यतिरीक्त वाचन कायम करणे. (२) दिनांक ३१/०९/२०२३ रोजी संपलेल्या वर्षाचा संचालक मंडळांनी शिफारस घेऊन आव्हान ताळेबंद न नफा तोटा पत्रक व्यापारी पत्रक वाचवण्यास मंजुरी देणे. (३) सन २०२३ ते २०२४ च्या अंदाज पत्रक आजचा झालेला खर्च मान्यता देणे. (४) सन २०२४ ते २०२५ या सहकारी वर्षा करीता अंदाज पत्रक मंजूर करणे. (५) सन २०२३ ते २०२४चे अहवालाचे वाचन करणे. (६) संस्थेच्या सन २०२४ ते २०२५ या वर्षासाठी लेखा परीक्षकांची नेमणूक करणे बाबत विचार विनिमय करणे. (७) ९७ व्या घटना दुरुस्ती नुसार अपूर्ण शेअर्स फी पूर्ण करण्याबाबत. (८) माननीय अध्यक्ष यांचे पूर्व परवानगी ने ऐन वेळेस घेणाऱ्या विषयाचा विचार करणे. श्री शिवराम गंगाधर आहेर व्हाईस चेअरमन, श्री लक्ष्मण कोंडाजी सोनवणे प्रभारी मॅनेजर.

संचालक मंडळ, 

(१) श्री ॲड. राजेंद्र पंडितराव ठाकरे चेअरमन

(२) श्री शिवराम गंगाधर आहेर व्हाईस चेअरमन

(३) श्री विजय मुरलीधर कुंभार्डे संचालक

(४) श्री राजेंद्र काळू ठाकरे संचालक

(५) श्री रवींद्र दगुजी ठाकरे संचालक 

(६) श्री मंगेश वाळूबा दरेकर संचालक 

(७) श्री अरुण एकनाथ न्याहारकर संचालक 

(८) श्री अनिल रामकृष्ण काळे संचालक 

(९) श्री रवींद्र दगू शिंदे संचालक 

(१०) द्वारकानाथ जगन्नाथ काकड संचालक 

(११) श्री आनंदा मनोहर बनकर संचालक 

(१२) श्री गोरखनाथ विठ्ठल रकिवे संचालक

(१३) श्री मधुकर केशव गिरी गोसावी संचालक 

(१४) सौ. वैशाली विक्रम देवरे संचालक 

(१५) सौ. कुसुम प्रभाकर ठाकरे संचालक 

(१६) मा. सहाय्यक निर्बंधक शासन प्रतिनिधी 

(१७) श्री लक्ष्मणराव कोंडाजी सोनवणे प्रभारी मॅनेजर 

चांदवड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ सर्व साधारण सभा चांदवड येथे संपन्न.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या