25 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मा. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतली भेट.

🔴 मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मा. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतली भेट. 

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव

नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव गोविंदराव पाटील चिखलीकर यांनी मराठा योद्धा मा.मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय हक्काची लढाई लढत आहेत, हा लढा लढत असतांना त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना गॅलेक्सी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे ऍडमिट केले. त्यांना भेटण्यासाठी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संभाजीनगर येथे जाऊन भेट देऊन तब्येतीची विषयी विचारपूस केली.

यावेळी लोहा विधानसभा प्रमुख, प्रवीण पा. चिखलीकर, शैलेंद्र पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य, गणेश पा. सावळे, श्याम पा. वडजे, सचिन पा. चिखलीकर, माधव पा. डोंगरगावकर आदींची मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या