16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️उमरी शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 26 कोटी 34 लक्ष मंजूर.

🔴 उमरी शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी २६ कोटी ३४ लक्ष मंजूर. 

शिवगर्जना न्यूज, 

उमरी प्रतिनिधी 

आमदार राजेश पवार यांच्या प्रयत्ननां यश. उमरी शहरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी उमरी नगरपालीका अंतर्गत शहरात आमदार राजेश पवार यांनी नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी २६ कोटी ३४ लाख निधी मंजूर करून आणला आहे त्यामुळे सर्वांशी यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. 

नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने आता शहरात नवीन पाईप लाईन होणार आहे. शहरातील फिल्टर प्लांटची दुरुस्ती देखील होणार आहे तसेच शहरातील वाढती लोकसंख्या पाहता नवीन वस्तीत नवीन पाण्याच्या टाक्या होणार आहेत उमरी शहराला तालुक्यातील कुदळा येथील तलावातून पाणीपुरवठा होतो आता शहराला वेगाने पाणीपुरवठा होण्यासाठी तळ्यावर पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन ६० hp च्या मोटारी बसविण्यात येणार आहेत याशिवाय एक्सप्रेस फिटरने शहराला जलद गतीने पाणीपुरवठा होणार असून ही योजना पूर्ण झाली की शहराला दररोज पाणीपुरवठा होईल. 

भविष्यात पाणी टंचाई बासू नये म्हणून आमदार राजेश पवार यांनी सदरची योजना मंजूर करून आणली त्यांनी उमरी शहर असा तालुक्यात रस्ते फुल समाज मंदिरांतर्गत रस्ते मोठे रस्ते प्रत्येक समाजाला समाज मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या