🔴 बौद्ध धम्म संस्कार संघ श्रीवास्तव बुद्ध विहार सांगली मा. सुधीर काटे जन्मदिवस साजरा.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव
सांगली दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी ४८ वा वाढदिवस बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली यांच्या वतीने आयुष्यमान मा. सुधाकर काटे सर व्यवस्थापक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासक विभाग यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद त्रिशरण पंचशीला गाथा म्हणून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांना वाढदिवसा निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे जाती रस्त्याचे निर्मूलन निर्मूलन हे पुस्तक भेट देऊन अत्यंत आनंदमय उत्साही वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला. विहाराचे ऑडिटर कोळी यांच्या ऑफिस मध्ये सर्व मित्र मंडळी व शुभेच्छक उपस्थित होते. १४ एप्रिल २०२२ मध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन पट साध्या आणि सरळ सुंदर भाषण केले होते. व त्यांचा गुण गौरव करून सन्मान केले.