15.9 C
New York
Wednesday, April 29, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️ प्राथमिक शाळा शिंदगी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.

🔴 प्राथमिक शाळा शिंदगी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.

◼️यश फाउंडेशन किनवट व ग्रामपंचायत कार्यालय शिंदगी मोहपुर तालुका किनवट. 

शिवगर्जना न्यूज, 

किनवट प्रतिनिधी : अनील बंगाळे

आज दिनांक ०६/ ०७/२०२४ रोजी सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदगी येथे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास यश फाउंडेशन चे संचालक बबन वानखेडे पाटील, शिंदगी गावचे प्र. नागरिक परमेश्वर नारायण खोकले यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास गावचे पोलीस पाटील बालाजी वानखेडे, ग्रामसेविका विजय माला भगत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदगी मुख्याध्यापक श्री पाटील सर, डुडुळे सर, पोटे सर, आरोग्य विभाग मा. गावंडे, शिरोळे सिस्टर, वन विभागाचे वन मजूर श्री पठाण, वनरक्षक बुरकुले मॅडम सामाजिक कार्यकर्ते पुरसींग चव्हाण, सेवा सहकारी सो. चेअरमन श्री दिलीप शिरपुरे, अंगणवाडी सेविका संध्याताई हुलकाने, राठोड ताई उमरे ताई, मदतनीस द्वारकाबाई पाटील धुपे ताई, आरोग्य सेविका सीमा येरेकर, आशा वर्कर प्रतिभा शिरटकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप शिरडकर सुरेश पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर यांनी केले आभार रोजगार सेवक श्री नितीन बैस यांनी मानले. 

🌳  झाडे लावा                            झाडे जगवा🌳🌳🌲🌳🌲🌳🌲🌳🌲🌳🌲🌳🌲🌳🌲

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या