♦️जन आशीर्वाद दौऱ्यात नायगाव विधानसभा मतदारसंघातील मौ.गडगा, कोपरा येथे गेले असतांना शिवराज पाटील होटाळकर यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधी निळकंठ जाधव
जन आशिर्वाद दौऱ्याला फिरत असतांना मतदारांनी विकास झाला नसल्याचा पाढाच वाचवून दाखवत गडगा व कोपरा या गावातील कार्यकर्त्यांनी गावभर फिरवून दाखवले. येणार्या काळात आपल्या कडे भावी आमदार या नात्याने बघत आहोत अश्या प्रतीक्रीया गावकर्यांनी व सर्व समाजातील मतदारांनी दिल्या आहेत.
यावेळी उपस्थित सूरेश पा.खंडगावकर, महेश देशपांडे, प्रदीप पा. पवळे मरवाळीकर, गूलाब पा. सोमठानकर, गजानन पा. माणूरकर, योगेश पवळे पा.मारोती भाकरे.सूधाकर पा. आमलापूरे, गिरीधर हत्ते, मलकु अप्पा, रामदास भाकरे, हणमंतराव भाकरे, चांदु, खलील सय्यद, बाळू संजय पा. भाकरे, हानमंत नागोराव माळगे, शंकर रावजी भाकरे, रामकिसन बोरीवाले, नागेश कोंडलवाडे, अंकुश बाबू गोईनवाड, लक्ष्मण नारायण भांगे, शेवाळे पुंडलिकराव, चांद पटेल शेख, बाबुराव फुलारी, संजय किशनराव भांगे, शिवाजी पवळे, परमेश्वर एकाळे, विठ्ठल बालाजी कोरे, वैजनाथ कोंडलवाडे, अशोक शंकरराव छपरे, बाबू गोईनवाड, इरबा गोईनवाड, सल्लू भाई शेख, साईनाथ हसणाळे, धोंडीबा गाताडे, जयसिंग पा, कोरे हनुमंतराव, मैनु साब निवळीकर, दत्ता पा. शिंदे, मैनोदीन शेख, संदीप पा.मस्कले, बालाजी गाताडे, विलास जयसिंग, श.गिरीधराव हते, रामदासराव भाकरे, मारुती भाकरे, दत्ता बोरीवली, छपरे अशोक पा. गणेश पा. भाकरे, समीर रहीम खान पठाण, मुस्तफा कुरेशी, रसूल खान पठाण, गणेश शेषेराव भांगे. गडगेकर. बालाजी पा पवळे, सुधाकर पा पवळे, नामदेव डोईवाड, व्यंकट पा. पवळे, विलास पा. पवळे, शंकर पा. पवळे, संजय पा पवळे, रमेश पा. पवळे, प्रभू पा पवळे, रेजीत डोईवाड, भिमराव पा पवळे, मनोहर पा पवळे, माणिक पा पवळे, आनंद पा पवळे, बालाजी पा पवळेअनिल पा पवळे, साईनाथ पा पवळे, भाऊराव पा पवळे, गोविंद पा पवळे, प्रकाश पा पवळे, यावेळी गावातील सर्व नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.















