16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️राष्ट्रीय महागौरव पुरस्कार सोहळा २०२५

🔴 राष्ट्रीय महागौरव पुरस्कार सोहळा २०२५

शिवगर्जना न्यूज, 

{प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव } 

आज दिनांक २३/१/२०२५ रोजी काशिनाथ आव्हाड फिल्म प्रोडक्शन राष्ट्रीय महा गौरव पुरस्कार सोहळा शिर्डी २०२५ रोजी संपन्न होत आहे. प्रमुख पाहुणे माननीय नामदार आमदार ॲड. माणिकराव कोकाटे { कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य } अभिनव स्पर्धा, फॅशन शो स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गाय स्पर्धा सन्मानित पुरस्कार सिनेमा, नाटक, लोककला, सामाजिक, सहकार, शिक्षण, उद्योग, कृषी, साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य, पत्रकार, युवा, महिला इत्यादी क्षेत्रातील मान्यवर विजेत्यांना मिळणार आगामी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी काशिनाथ आव्हाड फिल्म प्रोडक्शन यांच्या वतीने वरील विभागातील पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे पुरस्काराचे स्वरूप {१} सन्मानचिन्ह {२} सर्टिफिकेट {३} मेडल व आकर्षक बक्षिसे नाव नोंदणी व प्रस्ताव खालील मोबाईल नंबर वर पाठवावे मर्यादित प्रवेश संपर्क सौ सावी वासनिक मॅडम किंवा

पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम ९ फेब्रुवारी २०२५ रोजी ठिकाण शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर ह्या ठिकाणी होणार असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आव्हान करण्यात येत आहे.

 

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या