16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️५० वा सुवर्ण महोत्सव व नवरत्न पारितोषिकासाठी मान्यवरांचा सन्मान सोहळा साजरा.

🔴 महावीर इंटरनॅशनल ५० वा सुवर्ण महोत्सव व नवरत्न पारितोषिक वितरणात मान्यवरांचा सन्मान सोहळा साजरा. 

शिवगर्जना न्यूज, 

नाशिक प्रतिनिधी : डॉ. श्याम जाधव

नाशिक दि. १५/०९/२०२४ रोजी महावीर इंटरनॅशनल ५० व्या सुवर्ण जयंती मोहत्सव साजरा करण्यात आला. सुवर्ण मोहत्सव च्या पावन पर्व वर महावीर इंटरनॅशनल तर्फे समजा मध्ये आदर्श प्रस्थापित करणारे मान्यवरांचे पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आले. रविवारी रोटरी हॉल गंजमाळ नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. अशी माहिती महावीर इंटरनॅशनल चे अध्यक्ष मा. डॉ.अनिल नाहर व संपूर्ण कोअर कमिटी पदाधिकारी यांनी दिली .

प्रमुख उपस्थिती खास आकर्षण मिस वर्ल्ड मा. नमिता कोहोक, जी.एस.टी. अधिकारी सुमेरू काला, के.आर. बेदामूथा, सुभाष लोणावत, मनसुख भंडारी कांतीलाल डागा, अनिल कर्नावट, डॉ. राजेंद्र मंडलिक, अभय सुराणा उपस्थित होते. 

मानव सेवा चे अविरत सेवा कार्या साठी श्रीमती निर्मला राजमलजी चोरडिया, सौ. सुजाता, श्री आनंदजी चौरडिया, सौ. मिनल श्री मयुरजी चौरडिया यांचा परिवाराने उल्लेखनीय समाज सेवा भामाशाह पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले.

नवरत्न पारितोषिक साठी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आशिष भंसाली, ब्रिजलाल कटारिया जैन, निलयबाबू शाह, गुलशन कुमार चड्डा, डॉ नंदकुमार कासलीवाल, शांतीलालजी दुगड, प्रणिता पाटील, कशिश कोचर आणी डॉ. संदीप विनायक काकड.

आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यात मनीषा जोंधळे, सुधा नरवाडे, भावना ठाकरे, अरिहंत देवरे, सुनीता देसले, मनीषा पंडित, स्वाती लोहारकर, शंकर ठाकरे, अनिल विधाते, पाटिलबा गधडे, दिपाली चोपडा, डॉ. मिना पाटील, सुनील बस्ते, सृष्टी गोदीया, माधुरी निफाडे यांना सन्मानित. 

कार्यक्रमाचे सूत्र संचालन पल्लवी कटारिया, डॉ. संगीता राजेंद्र बाफना यांनी केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या