🔴 राज्यस्तरीय विविध संघटना मार्फत जुनी पेन्शनव विविध मागण्या लागू जिल्हाधिकारी यांना निवेदन
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक दिनांक ३/९/२०२४ महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्धन अधिकारी संघटना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संघटना व सदस्य आग्रही संघटने मार्फत संदर्भाचे निवेदन शासकीय नगर विकास विभाग नगरपरिषद प्रशासन संचालयास वेळोवेळी सादर करण्यात आले आहे दिनांक २९/८/२०२४ बेमुदत संप पुकारला पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नगरपरिषद नगरपंचायत मधील सण २००५ नंतरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे दोन्ही कारणास्तव राज्य संवर्धनातील जवळपास ३००० अधिकारी व स्थानिक आस्थापने ६०००० वर कर्मचारी वर्ग यांचे कलमाची असंतोष आहे वरील विषय बाब लक्षात घेता संघटनेतील विशेष सभा दिनांक १४/८/२०२४ रोजी झालेल्या निर्णयानुसार संघटनेच्या निवेदनाची सदस्यांच्या मागण्या यावर दिनांक २८/८/२०२४ पर्यंत ठोस निर्णय न झाल्याने महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्धन अधिकारी संघटने मार्फत (१) जुनी पेन्शन योजना लागू करणे (२) संघटनेच्या निवेदनातील सदस्य व मागण्याकरिता २९/८/२०२४ पासून राज्य व्यापी बेमुदत आंदोलन करण्यात येईल सदरील प्रत माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री तथा नगर विकास विभाग महाराष्ट्र राज्य, मा. श्री देवेंद्र फडवणीस उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्री अजित दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय प्रधान सचिव शो नवी २ नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई, माननीय आयुक्त तसा संचालक सो नगर विकास प्रशासन संचलनालय बेलापूर भवन नवी मुंबई
कैलास चव्हाण अध्यक्ष, ॲडव्होकेट तृप्ती भामरे कार्याध्यक्ष, जयंत काटकर सचिव, भाग्योदय परदेशी कोषाध्यक्ष विभागीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष न पा अध्यक्ष व सर्व सदस्य महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्धन अधिकारी संघटना संघटनेचे विशेष सभा दिनांक १४/०८/२०२४ रोजी निर्णया नुसार कार्यालयीन प्रमुख यांना निवेदन देण्यात यावे व शासनामार्फत ठोस निर्णय झाल्यास संपात सक्रिय सहभाग नोंदवावा अध्यक्ष नगरपरिषद व नगरपंचायतीं मध्ये, राज्यस्तरील, विभाग स्तरीय, जिल्हास्तरीय व पालिका स्तरीय कर्मचारी संघटना सर्व जुन्या पेन्शन योजना व इतर नगरपालिका स्तरावरील कर्मचारी यांच्या मूलभूत समस्या यावर शासना मार्फत वेळोवेळी निवेदन झाल्या संपत प्रतिक्रियास नोंदवा आमच्या विविध मागण्या
(१) संवर्धन सेवेतील गट क श्रेणी अ पदास गट ब राजपत्रिका दर्जा आणि गट क श्रेणी बदास गट ब राजपत्रीत दर्जा मिळणे.
(२) सहाय्यक आयुक्त / मुख्याधिकारी गट ब राजपत्रित या पदासाठी ६०% पदे संवर्ग कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने करण्यात यावा.
(३) कर्णबधी आणि शासकीय अग्निशामक आणि स्वच्छता निरीक्षक संवर्धन वेतन श्रेणी ४२००/S१३ करण्यात यावी.
(४) अभी यांत्रिकी सर्वांगीण अभियंता यांना इतर विभागातील अभियांत्रिकी सेवेतील अधिकाऱ्यां प्रमाणे पदनाम व वेतनश्रेणी लागू करावी.
(५) मुख्याधिकारी यांच्या अनुपस्थितीत किंवा रजेच्या कालावधीत पदाचा अतिरिक्त कार्यभाग हा सवर्ग सेवेतील अधिकाऱ्यांस सोपवण्यात यावा.
(६) अ वर्ग नगरपालिकेत वरील वित्त विभागाचे CAFO पद निरसरीत करून त्या ऐवजी संवर्ग सेवेतील लेखा संवर्ग अधिकारी नियुक्ती करावी.
(७) वेतन शासन लेखा कोषागार मार्फत करण्यात यावे.
(८) पाणी पुरवठा मल निसारण व स्वच्छता संवर्धन यांची पदे वाढते नागरिकीकरण व कामाचा भार यामुळे नगर परिषदे मध्ये वाढीव पदे निर्माण करण्यात यावी.
(९) संगणक विद्युत अभियांत्रिकी संवर्गनाची पदे नगरपंचायती मध्ये निर्माण करण्यात यावी.
(१०) व वर्ग नगर परिषदांना उपमुख्याधिकारी हे पद निर्माण करण्यात यावे विभागीय अध्यक्ष नरेंद्र कातोरे नाशिक, विभागीय सचिव अनिल पाटील नाशिक, विभागीय कोष अध्यक्ष प्रियांका गांगुर्डे, राहुल पिसाळ पंचायत समिती अध्यक्ष, राहुल कुठे प्रसिद्धी प्रमुख व विविध कर्मचारी संघटना व कर्मचारी एकत्र येऊन आपला निषेध जिल्हाधिकारी कार्यालय नोंदविला मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.