⚫ कै.पार्वतीबाई शिवराम बोंडले यांचे निधन.
नायगांव तालुका प्रतिनिधी :
नायगांव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील रहिवाशी असलेल्या ज्येष्ठ महिला कै.पार्वतीबाई शिवराम बोंडले, यांचे ०३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ०३.४० अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले, मृत्यु समई त्यांचे, वय वर्ष ८० होते.
उद्या दिनांक.०४/०९/२०२४ रोज बुधवारी ठीक.दुपारी ०१.०० वाजता, घुंगराळा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
पश्चात मुलगा, दोन मुली, सूना, नातवंडे असा मोठा परिवार असून श्री.सुभाष शिवराम बोंडले यांच्या मातोश्री आहेत.